… मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला लावायच सामर्थ्य रंगात आहे, म्हणून तर [...]
“मे आय स्पिक तू ‘समेश बारटक’, आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?”
सकाळी सकाळी ०११४७९७४४xx या क्रमांकावरून फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं.
“येस, थिस इज सोमेश स्पिकिंग”, मी उत्तरलो.
“वुई हॅव .. “, मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली :
“तुम्ही [...]
सोबतच्या चित्रामधे एका लव्ह स्टोरीचा रोडमॅप दाखवलेला आहे. चित्र बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चित्रात दाखवलेल्या दोघांना एकमेकांशी विवाहबद्ध व्हायच आहे, परंतु शेवटच्या स्टॉपवर मुलीच्या वडिलांनी लाल झेन्डा दाखवलाय, त्यांच्यामते तो दुसऱ्या जातितला असल्याने त्यांना तो चालणार नाही, आणि तरीही तिने त्याच्याशीलग्न केल्यास ‘ते स्वत:चं काहिही’ करू शकतात, अशी धमकीदेखील दिलीय. बिचारे बरेच चिंतेत आहेत, या [...]
दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि [...]
कोमल आवाजाचा साज चढण्यापूर्वी आणि जगरहाटीच्या गोंधळातून कामनेचा वारा अंगाला झोंबण्यापूर्वी, गमतीगमतीत सुरावट लावून जी बडबड होते, त्यालाच म्हणतात बडबडगीत ! कदाचित सगळ्याच्या अगदी अलिकडे किंवा पलिकडे … असच एक बडबडगीत ..