• डोन्ट वेस्ट युअर फ***ग टाईम !

    मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे – माणसाला मृत्यू, व्याधी‌, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ‌ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी‌ होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी‌ [...]

  • शिक्षण : विवेकची गोष्ट !

    माझे विवेक नावाचे अनेक मित्र आहेत हा त्यापैकीच एक, आजची पोस्ट त्याच्यासाठी आणि त्याच्याप्रमाणेच target set करून त्याचा पाठपूरावा करणार्‍या अनेक सांतियागों1 साठी !
    विवेक मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने एवढच सांगितलं की तो पुण्यातील कोण्या एका नामांकित कॉलेजमधून MCA करतोय. ओळखीचं पुढे मैत्रीत रुपांतर झाल्यावर एके दिवशी यानेच MCA कसं केलं हे सांगितलं आणि जे [...]