• स्पिक इन मराठी .. प्लिज !

    “मे आय स्पिक तू‌ ‘समेश बारटक’, आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?”
    सकाळी सकाळी ०११४७९७४४xx या क्रमांकावरून फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं.
    “येस, थिस इज सोमेश स्पिकिंग”, मी उत्तरलो.
    “वुई हॅव .. “, मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली‌ :
    “तुम्ही [...]

  • नविन सौर वर्ष :: स्प्रिंग रिसॉलूशन्स !

    आजपासून सुरू‌ होत असलेल्या नविन सौर वर्षाच्या शुभेच्छा, हे नविन वर्ष १९३२ आपणा सर्वांना सुखासमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, ही‌ प्रार्थना. आज याच मुहूर्तावर मी माझ्या वहित काढलेला या स्प्रिंग-सिझनचा रिसॉल्यूशन मॅप टाकतोय, हा वसंत ऋतू माझ्या अमेरिकेतल्या यावेळच्या वास्तव्यातला बहुधा शेवटचा असल्याने मी‌ यावेळी‌ भरपूर एक्साईटेड आहे, हे सांगायलाच नको.
    चित्रात दाखवल्याप्रमाणे येत्या तीन महिन्यात [...]

  • विशलिस्टचा माईंडमॅप :: पुढे काय ?

    मंदार आणि मीनलने खो दिल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता “तुमची विशलिस्ट कोणती‌ ?” या प्रश्नापाशी‌ आलो आणी मला आठवली गेल्यावर्षी कधीतरी‌ तयार केलेली विश-लिस्ट.
    गेल्यावर्षी स्प्रिंगसुरू‌ झाला आणि दिवस मोठा-मोठा होत जात असताना काय-करू अन् काय नकॊ अशी‌ मनाची अवस्था झाली, त्यावेळी‌ प्रयोरीटीज ठरवण्यासाठी गंमत म्हणून मी‌ मॅप रेखाटायला घेतला. त्यातल्या बऱ्याच विश आत्ता इथे [...]

  • आयोवा थंडी :: हू एट माय टाईम ?

    मागिल आठवड्यात ‘या थंडीत काय करता येऊ शकतं’ याचा आराखडा काढल्यानंतर, पहिल्या चार दिवसातच संकल्पाचं पानिपत झाल्याचं लक्षात आलं, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेळ !! खरंच माझा वेळ नक्की कुठे जातोय हे वहित नोंदत असताना एक (फॅन्टसी) प्राणी तयार झाला, तो इथे दिलाय. याशिवाय बाकीच्या चित्रात दिलेल्या गोष्टी सेल्फ-एक्स्प्लेनेटरी आहेत .. आणि मला [...]

  • आयोवा थंडी :: या थंडीत काय करता येईल ?

    आयोवातल्या थंडीचा कडाका सुरू व्हायला लागलाय. यावर्षी उन्हाळ्यात एक नियम कटाक्षाने पाळला गेला तो म्हणजे सुमारे ४-५ मैल बजबूत भटकंती करायची. रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलो की तासदिड तास भटकून यायचो, पण आता मात्र तसं करता येणार नाही कारण आयोवातली थंडी अमेरिकेत’ (जग)प्रसिद्ध ;) आहे !
    त्यामुळे या थंडीत संध्याकाळी घरी आल्यावर काय करता येईल याविषयी आराखडा [...]