• सर्पमाळ ::‌ हजार आठवणींचा फोटो

    मागील वेळी भारतातून येताना डिजिटल फोटोंचा अल्बम घेऊन आलो होतो. आज प्रचंड उबग आला म्हणून एक-एक फोटो चाळत बसलो. माझा चेहरा फोटोजनिक नाहिय आणि त्यात कहर म्हणजे मला फ्लॅशपडताना डोळे मिचकायची सवय, त्यामुळे कोणताच फोटो निट येत नाही, या धरतीवर माझ्या लहानपणचा हा फोटो पहाताना मलाच प्रचंड हसू‌ आलं, कारण अल्बम चाळताना बऱ्याच वेळानंतर माझा [...]