• विद्यार्थी‌ आत्महत्त्या :: थोडे प्रश्न, थोडं चिंतन !

    कितीही‌ नाही‌ म्हटलं तरी‌ आपण नक्कीच त्या टर्निंग पॉईन्टवर येऊन पोचलो आहोत, जिथल्या प्रॉब्लेम्सचं विवेचन ‘फ्रिजॉप काप्रां’नी‌ १९८२ मधे लिहिलेल्या ‘टर्निंग पॉईन्ट’ पुस्तकात आहे. काप्रा हे अमेरिकेतील प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत, या पुस्तकात त्यांनी विज्ञान, समाज आणि उगवती‌ संस्कृती‌ आणि अर्थात उद्भवणारे प्रश्न यावर सुंदर विवेचन केलं आहे.
    कळत-नकळत आज काळाने आपल्यालाही‌ तिथंच आणून सोडलय. सकाळी झोपेतून [...]

  • डिक्लटर :: काही प्रश्न काही उत्तरे

    लास्ट विकएन्डला आवरा-आवर करताना काही महिन्यांपूर्वी ( जवळजवळ वर्षापूर्वी ) काढलेलं एक चित्र मिळालं. त्यात त्यावेळी असलेली मनाची clutter अशी अवस्था चित्रीत झाली होती, गमती गमतीत त्यापुढे काही उत्तरंही लिहिली आहेत. चित्र माझ्या वहीवर असलं तरी हे प्रश्न तुमच्या-आमच्या मनातील आहेत, विशेषत: सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तर नक्कीच, म्हणून आज शेअर करतोय.
    प्रत्येक उत्तर सेल्फ एक्सप्लेनेटरी असलंम [...]