• रंगरेषा :: एक मेडिटेशन !

    … मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला लावायच सामर्थ्य रंगात आहे, म्हणून तर [...]

  • मी माझा धर्म बदलू का ?

    दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि [...]

  • नैराश्य :: माझा पर्सनल डिझास्टर रिकव्हरी प्लॅन

    डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला [...]

  • डोन्ट वेस्ट युअर फ***ग टाईम !

    मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे – माणसाला मृत्यू, व्याधी‌, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ‌ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी‌ होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी‌ [...]

  • आंधळी – हेलन केलर ची चरित्रकथा

    ‘टिनएज’मधे वाचलेल्या पुस्तकांमधे मनावर भावनिक ठसा उमटवणारी जी पुस्तकं ठरली त्यापैकी एक म्हणजे हेलन केलरचं चरित्र. मूळ कॅथरिन पिअर्स यांनी लिहिलेल्या या चरित्राचा शांता शेळके यांनी मराठीत सुंदर अनुवाद केलाय. ‘हेलन केलर‘ यांचं सारं जीवनच भन्नाट होतं, त्यांच्या जगण्यातली जिद्द, लढा, तळमळ, एकाकीपणा, हु्रहूर या सगळ्या गोष्टी अतिषय प्रभावीपणे शांताताईंनी अनुवादित केल्या. पूर्णपणे अंध-बधीर असलेली हेलन प्रेम म्हणजे काय [...]