• विशलिस्टचा माईंडमॅप :: पुढे काय ?

    मंदार आणि मीनलने खो दिल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता “तुमची विशलिस्ट कोणती‌ ?” या प्रश्नापाशी‌ आलो आणी मला आठवली गेल्यावर्षी कधीतरी‌ तयार केलेली विश-लिस्ट.
    गेल्यावर्षी स्प्रिंगसुरू‌ झाला आणि दिवस मोठा-मोठा होत जात असताना काय-करू अन् काय नकॊ अशी‌ मनाची अवस्था झाली, त्यावेळी‌ प्रयोरीटीज ठरवण्यासाठी गंमत म्हणून मी‌ मॅप रेखाटायला घेतला. त्यातल्या बऱ्याच विश आत्ता इथे [...]