मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप

मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही‌ चाललं होतं त्याला आज बत्ती‌ लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली‌ आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही‌ भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही‌ नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, तर राजकारण काय किंवा समाजकारण काय, कितीही मजबूत असले तरी‌ ती भाषा .. आणी तो समाजही‌ वाचू शकणार नाही. या विचारात भाषेच्या प्रश्नांचा एक माईंडमॅप तयार झाला, अर्थात हा अजूनही‌ अपूर्ण आहे ..

मराठी

मराठी

Related posts:

  1. मराठीभाषा :: गळचेपीची कारणं !
  2. मुंबई २६/११ :: शिल्लक प्रश्नांचा माईन्ड मॅप
  3. इंडियन की चायनिज ?

Leave Your Comment