आजारपण :: गांxx जळते तेव्हा !

प्रत्येक आजारपण काहितरी नविन शिकवतं, रोजच्या जगण्याकडे आपण नविन दृष्टीने पहातो,
गरजांचे प्राधान्यक्रम बदलतात, स्वत:चं नगण्यतत्व आणि घरातल्यांचं महत्त्व समजतं ..
आजारपणावर असं बरंच काही लिहिता येईल, ( दुर्गाबाईंनी‌ असं आजारी असतानाच ‘ऋतूचक्र’ पुस्तक लिहिलं म्हणे. )
आणि हो त्यानंतर एक नविन जगणं परत सुरू होतं, हेही‌ महत्त्वाचं.

जानेवारीच्या शेवटच्या दिड आठवड्यात आयोवामधल्या हिमवृष्टीनं कहर केला, त्याच वेळी शरिराने देखील हात वर केले. मानेच्या, डोक्याच्या प्रचंड वेदना, सर्दी‌, ताप आणि यात भर म्हणजे शौचावाटे रक्त आणि xxची आग ! हे सगळं होत असताना अनुभवनं हिही‌ एक वेगळी गंमत होती, कारण मी‌ घरात एकटा आणि बाहेर बर्फ, एकंदर माझी‌ एकाच वेळी‌ फाटली पण होती‌ आणि जळत सुद्धा !

आजारपणाचा ब्लॉग

आजारपणाचा ब्लॉग

** विदेशी डॉक्टरांचा उपाय झाल्यावर मी‌स्वत: देशी‌ उपाय सुरू केले, दोन आठवडे मी‌ ठिक आहे.

Related posts:

  1. मी माझा धर्म बदलू का ?
  2. नविन सौर वर्ष :: स्प्रिंग रिसॉलूशन्स !
  3. लव्ह मॅरेज ::‌ आणि एक प्रॉब्लेम !

Comments

  1. Take Care.

    [Reply]

    Posted by Amit

    Link | February 24th, 2010 at 4:55 am

  2. गेल्या काही दिवसात काही वेळा बीट खाल्ल्यावर आणि ते खाल्ले आहे हे विसरल्यावर आम्हांसही असाच भास झाला की गांधीतून (हे रूप जरा अपभ्रशीत वाटते ना?) रक्तच पडते आहे…

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | February 24th, 2010 at 5:22 am

  3. आज पुन्हा घरातून बीट पोटात सारले कारण काल बीट न खाताही रंगीत शौच भेटले.

    शौच ह्याचा शास्त्रीबुवांच्या भाषेत अर्थ वेगळा आहे बरं का…

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | February 25th, 2010 at 2:35 am

  4. आज कालचा उकडलेला बीट शिल्लक आहे तरीही अजून खाल्लेला नाही

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | February 26th, 2010 at 4:50 am

  5. Get well soon.

    [Reply]

    Posted by Prashant

    Link | February 26th, 2010 at 4:57 am

  6. काळजी घे रे…….पण माझ्या अंदाजे तिथे मेडिकल इमर्जन्सीसाठी ९११ आहे ना मग तो ट्राय का नाही केलास !!!!

    [Reply]

    Posted by सुदीप मोकाशी

    Link | February 26th, 2010 at 5:11 am

  7. Mi thod usirach comment det aahe. Take care.

    [Reply]

    मी Reply:

    प्रशान्त, सुदीप, अमित, रमेश,
    शुभेच्छांबद्दल धन्यवाद !
    ( तुमच्यामुळेच ) मी‌ बरा झालोय !!

    शिरीष सर,
    ही‌ error त्या Bit मुळे आलेली‌ नव्हती‌ !

    [Reply]

    Posted by Ramesh

    Link | March 1st, 2010 at 11:29 am

  8. या blog वर् येणारे लेख व प्रतिक्रिया यांचा दर्जा घसरतोय !

    [Reply]

    मी Reply:

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,
    अशा प्रतिक्रीयाच जास्त आवशक आहेत.
    नोंद घेतली‌ जाईल ..

    [Reply]

    Posted by चिव चिव

    Link | March 2nd, 2010 at 4:42 am

Leave Your Comment