डोन्ट वेस्ट युअर फ***ग टाईम !

मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे – माणसाला मृत्यू, व्याधी‌, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ‌ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी‌ होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी‌ करतो, इतकचं :) !

पुस्तक ऐकत असताना ‘हे शक्य आहे का आणि कसं ?’ वगैरे प्रश्न मनाला शिवून गेले .. यानंतर मी‌ते विसरूनही‌ गेलो, परंतु आज मात्र Gabrielle Bouliane चं भन्नाट भाषण ऐकताना त्याची‌ परत एकदा आठवण झाली. कॅन्सर च्या वेदना झेलत असताना आजचा क्षण भन्नाट जगायला शिकवणारी आणि ‘डोन्ट वेस्ट युअर फकिंग टाइम’ (आजचा वेळ दवडू नका ..) सांगणारी‌ ही‌ कवयत्री‌ …

… २९ जानेवारी‌ २०१० ला मुक्त झाली‌ !

Related posts:

  1. रंगरेषा :: एक मेडिटेशन !

Comments

  1. अहो जरा फ वर*** टाकल्या असत्या तर बरं झालं असतं फारच असभ्य वाटतं हो.

    [Reply]

    मी Reply:

    आपल्या म्हणण्यानुसार टाकल्या, पण ‘त्या’ ज्या अवस्थेला होत्या तिथे सभ्य-असभ्यपणाचे बुरखे गळून पडतात हो ..

    [Reply]

    Posted by खोचक

    Link | February 5th, 2010 at 3:56 am

Leave Your Comment