मंदार आणि मीनलने खो दिल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता “तुमची विशलिस्ट कोणती ?” या प्रश्नापाशी आलो आणी मला आठवली गेल्यावर्षी कधीतरी तयार केलेली विश-लिस्ट.
गेल्यावर्षी स्प्रिंगसुरू झाला आणि दिवस मोठा-मोठा होत जात असताना काय-करू अन् काय नकॊ अशी मनाची अवस्था झाली, त्यावेळी प्रयोरीटीज ठरवण्यासाठी गंमत म्हणून मी मॅप रेखाटायला घेतला. त्यातल्या बऱ्याच विश आत्ता इथे देताना झाकल्या आहेत, काही तश्या निरर्थक आहेत .. बऱ्याच कालबाह्य झाल्या .. पण .. मशिनवर होत्या .. आणि ‘खो-खो’ मुळे आठवल्या .. म्हणून इथे टाकतोय. :)
Related posts:



kadachit mala hi aata asach planning chi garaj ahe, tujha aadarsh thevava lagen wishlist chya babtil, priorities asha lihlyar barch kahi plan krun karta yet ka ?
-ajay
[Reply]
मी Reply:
January 15th, 2010 at 4:33 am
अरे, हे सगळं करूनही प्लॅनिंगचा बोऱ्या वाजतो .. :), पण भरकटलेपणातून एका जागी यायला मात्र उपयोगी आहे .. आणि हो xmind वापरणं कधीही चांगलं ……………
[Reply]
Posted by ajay
Link | January 15th, 2010 at 4:21 am
Hi,
एक्स माईंड खुपच जबदरस्त आणि झकास प्रोग्राम आहे माईंड म्यप करण्यासाठी.
Gurunath Kajalkar
[Reply]
Posted by gurunath
Link | January 15th, 2010 at 5:05 am
संकल्प जरी मोडले तरी ते लिहून ठेवण्यात खूप मज्जा असते .. :) तुम्ही mind map वापरून ज्या पद्धतीने wishlist तयार केलीय, खूपच सही आहे ..
[Reply]
Posted by Pawan
Link | January 15th, 2010 at 7:13 am
काका,
तुमची Mind Maps ची आयडिया मला भलतीच आवडलीये. मी सुद्धा लगेचच xmind डाउनलोड करुन घेऊन install केलं आहे. :)
ब्लॉगवर आता माईंड मॅपच मांडत जावेत असा विचार करतोय.
अरे हो! एक सांगायचं राहुनच गेलं…
मी पुढच्या interviews ना वगैरे resume सोबत दाखवायला माझ्या स्किल्सचाच एक माईंड-मॅप काढुन ठेवलाय. ;) “tell me about yourself” म्हटलं रे म्हटलं की तो मॅप पुढं ठेवणार! :D
[Reply]
मी Reply:
January 15th, 2010 at 1:13 pm
प्रभास,
अरे मी ‘काका’ नाहीए, आणि दादा सुद्धा नाही, मला सोमेश असं संबोधलस तर आनंद वाटेल :).
माईंड मॅपची संकल्पना खरच चांगली आहे, मलाही ती आवडली म्हणूनच मी ती प्रत्यक्ष वापरतो. या पद्धतीमधे काही मर्यादा आहेत पण आपल्याला विचार करायची गरज नाही. रिज्यूम बद्दलची संकल्पना आवडली. पुढच्या मुलाखतीसाठी शुभेच्छा !
[Reply]
Posted by प्रभास गुप्ते
Link | January 15th, 2010 at 12:54 pm
Very good mind map. I like it very much.
[Reply]
Posted by Ramesh
Link | January 19th, 2010 at 2:52 pm