खो..खो… अर्थात टॅगिंग !

Where is your cell phone?

चार्ज होतोय …

Your hair?

केशकर्तनालयात ( http://blog.guruvision.in/?p=82 )

Your mother?

http://blog.guruvision.in/?p=72

Your father?

भन्नाटच !

Your favorite food?

डोंगरावरचं आणि समुद्रातलं !

• सोलकढी-सुरमई
• भरीत-रोडगा
• आईने केलेले सर्व पदार्थ
• थाई, मेक्सिकन, चायनिज

Your dream last night?

भगवा घातलेला संज्ञाशी ….

Your favorite drink?

ग्रीन टी, सोलकढी, जलजीरा, मसाला ताक

Your dream/goal?

लिव्ह माय आयडियल लाईफ :

http://thelife.in/?p=167

Your hobby?

वाचन, लेखन, चित्र काढणं, संगित ऐकणं
आजकाल जय-उत्तल, मनिष व्यास आणि प्रेम जोशुआ यांची गाणी‌ ऐकतो
पुढील गाणी नक्की ऐका :

१. http://jaiuttal.com/beggars-and-saints/ – संपूर्ण अल्बम छान आहेच पण १ आणि ९ वि धून विशेष
२. http://www.youtube.com/watch?v=7aMLiGO2eqA – हाही अल्बम छान आहे

Your fear?

स्वत:चे मनातील विचार ..

Where do you want to be in 6 years?

…. पाय मात्र जमिनीवरच !

Where were you last night?

मी झोपेत होतो.

Something that you aren’t diplomatic?
माय लाईफ

Muffins?
ड्रायफ्रूट मफिन्स खातो, पण विशेष शौक नाही‌

Wish list item?
गंमत म्हणून काधलेला विशलिस्टचा माईन्ड मॅप जोडला आहे, त्याची वेगळी पोस्टच टाकतो.

Where did you grow up?
कऱ्हेकाठी – सासवड !

Last thing you did?
लॅपटॉप सुरू केला

What are you wearing?

अज्ञानाचा बुरखा,
इतिहासातील पुरूषार्थाची झापडं,
अस्थिर राजकारणाच्या चपला

Your TV?
हा.. म्हणजे कॉंप्यूटरचा पूर्वज का ?

Your pets?

अर्थात – श्री !

Friends

मला बरच दिलं त्यांनी‌ ..
माणसातला माणूस केलं त्यानी …

Your life?

नक्की काय आहे ते शोधतोय ..

Missing someone?

हूं …

Vehicle?

टोयोटा यारीस ..

Something you’re not wearing?

खोटा मुखवटा

Your favorite store?

Amazon.com, Barns & Nobels

Your favorite color?

पांडु-रंग

When was the last time you laughed?

आत्ताच १० मिनिटांपूर्वी, आणि हे लिहिताना देखील .. :)

Last time you cried?

रविवारी श्रिम्प-फ्राय करताना कांदा कापत होतो तेव्हा ..

Your best friend?

गॉड !

One place that you go to over and over?

जीमेल.com, ऑफिस, एकान्त

One person who emails me regularly?

• दिनेश मामा
• माझा प्रोजेक्ट मॅनेजर :)

Favorite place to eat?

१. सासवड मधे – मारूतीचा कोपरा
२. पुण्यात : काटाकिर्र
३. ठाण्यात :‌कुंजविहार
४. क्वाड-सिटी‌ – एक्झॉटिक थाई

मी‌ शिरीष सरांना खो देतोय !
आणि अमितने पुऩ्हा ब्लॉग लिहायला सुरूवात केलीय म्हणून त्यालाही‌ हा दुसरा खो !

Comments

  1. What are you wearing?

    अज्ञानाचा बुरखा,
    इतिहासातील पुरूषार्थाची झापडं,
    अस्थिर राजकारणाच्या चपला

    छान टॅगलयं

    [Reply]

    Posted by आनंद पत्रे

    Link | January 15th, 2010 at 5:55 am

  2. akher tag lihalas tar!

    What are you wearing?
    अस्थिर राजकारणाच्या चपला .. :) sahi.
    ————————————
    Your pets?
    अर्थात – श्री !
    mhanje?

    [Reply]

    मी Reply:

    आमच्या कुत्तूचं नाव श्री‌ पडलं ..

    [Reply]

    Posted by Meenal

    Link | January 15th, 2010 at 7:42 am

  3. खूपच छान खो खो..!!

    मी पण जय-उत्तल चा रसिक आहे. त्याच्या आवाजातले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे खूपच सुंदर गीत आहे..

    आणि भगवा परिधान केलेला संन्याशी…
    काहीतरी वेगळेच स्वप्न आहे..

    [Reply]

    Posted by mandar

    Link | January 15th, 2010 at 3:55 pm

  4. त्यामुळे तू हेचि फळ काय मम तपाला असे म्हणू लागलास की तुझ्या हातात श्रीफळ देऊन तुला गप्प करता येईल… असा कोणितरी निष्कर्ष वाढला…

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | January 16th, 2010 at 12:59 am

Leave Your Comment