द लाईफ !
इंटरनेटच्या या पसार्यामधे आणखी एक डोमेन नेम, ब्लॉगच्या दुनियेमधे आणखी एक ब्लॉग आणि पर्यावरणप्रदुषणात भर म्हणून आणखी थोडा ई-कचरा.
मला माहित आहे या प्रचंड पसार्यात ‘मी काय अक्कल पाजळवणार ? आणखी कसली भर घालणार ? ’, चार पुस्तकं, नोटबुक-लॅपटॉप आणि मेडिटेशन या चौकटीत बसणारं माझं जग, खरंतर ब्लॉग लिहून जगाला सांगाव असं काय आहे माझ्याकडं ?
पण काय करणार मी पडलो कूपातील मंडूक आणि या विहिरीची हद्द माहित असूनसुद्धा उड्या मारणे मी थोडीच सोडतोय !
डरॉव डरॉव !


Hi Somesh,
Your blog is nice….
Chhan lihita tumhi.
[Reply]
मी Reply:
October 10th, 2009 at 5:36 pm
Thanks Archana
[Reply]
Posted by Archana
Link | October 10th, 2009 at 5:29 am
मी सुद्धा अबाउट पेजमधे आता माइंड माप टाकला आहे
[Reply]
Posted by Amit
Link | April 30th, 2010 at 2:38 pm
हाय योगेश,
ब्लॊगची रचना छानच आहे तुझ्या. साधी आणि सुटसुटीत. एक गोष्ट विचारावेशी वाटली, तू कॊमेंट्स ना दिलेल्या रिप्लायला एक छानशी बॊर्डर येतेय. ते कसे केलेस? माझा ब्लॊग वर्डप्रेसवर आहे. मला त्यात काही करता येइल का?
सस्नेह,
विशाल
[Reply]
मी Reply:
May 19th, 2010 at 3:04 am
विशाल,
कमेन्टबद्दल धन्यवाद. मी ‘नेस्टेड रिप्लाय’ करता येणारं प्लगिन वापरतो, वर्डप्रेसवर तसा पर्याय उबलब्ध असावा. याशिवाय ही साईट स्वत: मेन्टेन करत असल्याने रिप्लाय-कमेन्ट ईमेलने देखील जाते. वर्डप्रेसमधे हे शक्य आहे की नाही, हे माहित नाही.
[जाता-जाता, माझं नाव योगेश नसून सोमेश आहे :) ]
[Reply]
Posted by विशाल कुलकर्णी
Link | May 17th, 2010 at 9:15 am