• लिव्ह इन रिलेशन :: माझा ई-सकाळ वरील लेख

    माझा ‘लिव्ह इन रिलेशनशिप – कऱ्हा ते मिसिसीपी‘ हा लेख सकाळच्या वेबसाईटवर पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे. तो वाचण्यासाठी या लिन्कवर टिचकी मारा.

  • ऍरेन्जड् मॅरेज :: एक मुरवलेला प्रश्न !

    “अरे तू मुली बघत होतास, त्याच काय झाल ?” मागिल आठवड्यात हा प्रश्न पाच वेगवेगळ्या लोकांनी विचारला, त्यांना दिलेलं उत्तर इथे जाहीर करतोय, ज्यामुळे आणखी कोणी विचारू नये, “ते काम सध्या स्थगित केलंय, तो प्रश्न मी ‘मेरिनेट’ करायला ठेवला आहे, भारतात परत गेल्यावर सोडवता येईल ..” ,
    प्रश्न मेरिनेट करणे म्हणजे, प्रत्येक प्रश्नाला स्वत:चे एक [...]

  • लिव्हइन ::‌ कोर्टाच्या आयचा घो !

    ई-सकाळवरील ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ संदर्भातील बातमी वाचली, एकंदर आम्ही ‘आपल्याच वैचारिक प्रगतीवर’ आनंदी‌ झालो.
    बातमी संपूर्ण बातमी वाचताना काही मुद्दे लक्षात आले, ..
    १. तिकडे पसरलेली ‘..बू’
    २. आता भारतात परत जायला काही हरकत नाही :)
    ३. राधा-कृष्ण यांची लिव्ह-इन रिलेशनशिप होती‌
    ४. आता आम्हाला धोन्डोपंतांची गरज भासणार नाही ! :)
    #३ मुळे शिर्षक घसरले हे सांगायला नको, बाकी मत नंतर नोदविण्याचा विचार [...]

  • नविन सौर वर्ष :: स्प्रिंग रिसॉलूशन्स !

    आजपासून सुरू‌ होत असलेल्या नविन सौर वर्षाच्या शुभेच्छा, हे नविन वर्ष १९३२ आपणा सर्वांना सुखासमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, ही‌ प्रार्थना. आज याच मुहूर्तावर मी माझ्या वहित काढलेला या स्प्रिंग-सिझनचा रिसॉल्यूशन मॅप टाकतोय, हा वसंत ऋतू माझ्या अमेरिकेतल्या यावेळच्या वास्तव्यातला बहुधा शेवटचा असल्याने मी‌ यावेळी‌ भरपूर एक्साईटेड आहे, हे सांगायलाच नको.
    चित्रात दाखवल्याप्रमाणे येत्या तीन महिन्यात [...]

  • करियर :: प्रॉब्लेम फाईन्डर की सोल्यूशन प्रोव्हाईडर ?

    कॅम्पस इंटरव्यूव च्या तयारीने जोर धरला होता, पुढे काय ही‌ दिशा आता नक्की‌ करायला पाहिजे होती. एका क्लासमेटने माझ्या डोक्यात सर्टीफिकेशनचं खूळ घातलं , त्यावर काय करता येईल याच विचारात मी होतो. ‘त्याच्याकडे’ त्यादिवशीचा लेसन संपल्यावर मी थांबलो , आणि त्याला मी‌ ‘पुढे काय करू ?‘ अशा आशयाचा प्रश्न विचारला, माझ्यापुढे काही पर्याय होते -
    १. [...]