परवा ऑफिसमधे एका सहकाऱ्याच्या टेबलवर एक दगड ठेवलेला पाहिला आणि त्या दगडापासून एक वायर निघून ती त्याच्या वर्कस्टेशन लॅपटॉपला जोडलेली होती. एकंदर तो प्रकार बघून मला रहावलं नाही आणि मी शेवटी त्याला ‘हे नक्की काय ?’ असा प्रश्न विचारलाच. त्यावर – ” अरे हा usb pet rock आहे, मला x-mas gift म्हणून मिळालाय, पण [...]
पर्णपाचू सावळा सावळा |
विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आंधळा ||
त्यादिवशी सकाळी सकाळी थोडा लवकरच मी ‘त्या’च्याकडे गेलो, तर ‘भालू’मधलं हे त्याचं आवडतं गाणं त्याने त्याच्या पीसी वर लावलं होतं आणि स्वारी मजेत खापरी पाटिवर पेन्सिलने काहितरी लिहित होती. त्याला मी कधीच देवपूजा करताना किंवा साधे हात जोडताना सुद्धा पाहिला नव्हता, तरी एवढी तल्लिनता पाहून मी [...]
मंदार आणि मीनलने खो दिल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता “तुमची विशलिस्ट कोणती ?” या प्रश्नापाशी आलो आणी मला आठवली गेल्यावर्षी कधीतरी तयार केलेली विश-लिस्ट.
गेल्यावर्षी स्प्रिंगसुरू झाला आणि दिवस मोठा-मोठा होत जात असताना काय-करू अन् काय नकॊ अशी मनाची अवस्था झाली, त्यावेळी प्रयोरीटीज ठरवण्यासाठी गंमत म्हणून मी मॅप रेखाटायला घेतला. त्यातल्या बऱ्याच विश आत्ता इथे [...]
Where is your cell phone?
चार्ज होतोय …
Your hair?
केशकर्तनालयात ( http://blog.guruvision.in/?p=82 )
Your mother?
http://blog.guruvision.in/?p=72
Your father?
भन्नाटच !
Your favorite food?
डोंगरावरचं आणि समुद्रातलं !
• सोलकढी-सुरमई
• भरीत-रोडगा
• आईने केलेले सर्व पदार्थ
• थाई, मेक्सिकन, चायनिज
Your dream last night?
भगवा घातलेला संज्ञाशी ….
Your favorite drink?
ग्रीन टी, सोलकढी, जलजीरा, मसाला ताक
Your dream/goal?
लिव्ह माय आयडियल लाईफ :
http://thelife.in/?p=167
Your hobby?
वाचन, लेखन, चित्र काढणं, संगित ऐकणं
आजकाल [...]
गेल्या पंधरा दिवसात मी ब्लॉग लिहिला नाही, मंदार आणि मीनलने खो दिला, पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाहीत, त्याचं एक कारण म्हणजे , मी काम करत होतो, माझा लिनक्स लॅपटॉप सुसज्ज करण्याचं !
सुमारे चार वर्ष मी पूर्णवेळ मायक्रोसॉफ्ट विन्डोज ही ऑपरेटींग सिस्टम (केवळ ना विलाजास्तव ..) वापरतोय, कार्यालयीन कामकाजासाठी विन्डोजचाच वापर असतो, परंतु हवा [...]