तुम्ही डायरी लिहिता ? तुम्ही त्यात चित्रं काढता ? मेंदीच्या नक्षीचे पॅटर्न काढता ? डुडलिंग करता ? तुम्ही तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातील पात्रांना रंगवलं होतं ( आणि दाढी-मिशा काढल्या होत्या) ? , या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो [ किंवा नो ] असतील तर आज एका चकाट्या पुस्तकाची ओळख तुम्हाला करून देणार आहे. आणि हो ज्यांनी यातलं [...]
लास्ट विकएन्डला आवरा-आवर करताना काही महिन्यांपूर्वी ( जवळजवळ वर्षापूर्वी ) काढलेलं एक चित्र मिळालं. त्यात त्यावेळी असलेली मनाची clutter अशी अवस्था चित्रीत झाली होती, गमती गमतीत त्यापुढे काही उत्तरंही लिहिली आहेत. चित्र माझ्या वहीवर असलं तरी हे प्रश्न तुमच्या-आमच्या मनातील आहेत, विशेषत: सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तर नक्कीच, म्हणून आज शेअर करतोय.
प्रत्येक उत्तर सेल्फ एक्सप्लेनेटरी असलंम [...]
माझ्या डायरीमधे काढलेली ऍरेन्ज मॅरेज संदर्भातली डूडल्स मी या ब्लॉगवर टाकली आहेत. आज सकाळी मला काही मित्रांनी त्यांना FWD झालेली मेल्स दाखवली ज्यात ती डूडल्स आहेत. चित्र ईमेलने शेअर केल्याचा मला आनंदच झाला पण चित्रावरील माझे नाव खोडाण्याची व्यवस्थित काळजी घेतली होती. :) आजची डायरीमधील नोट मी इथे टाकतोय, .. पण एकंदर एक मुलगा आज [...]