• आयोवा थंडी :: हू एट माय टाईम ?

    मागिल आठवड्यात ‘या थंडीत काय करता येऊ शकतं’ याचा आराखडा काढल्यानंतर, पहिल्या चार दिवसातच संकल्पाचं पानिपत झाल्याचं लक्षात आलं, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेळ !! खरंच माझा वेळ नक्की कुठे जातोय हे वहित नोंदत असताना एक (फॅन्टसी) प्राणी तयार झाला, तो इथे दिलाय. याशिवाय बाकीच्या चित्रात दिलेल्या गोष्टी सेल्फ-एक्स्प्लेनेटरी आहेत .. आणि मला [...]

  • मुंबई २६/११ :: शिल्लक प्रश्नांचा माईन्ड मॅप

    मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्याला वर्ष झालं. अनेकांनी सांत्विक संताप व्यक्‍त केले. जनसामान्यांचा रोष राज्यकर्त्यांवर होताच, परंतु एक वर्षानंतरही अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न शिल्लक आहेत ज्याला कदाचित भिती म्हणता येणार नाही पण काहिशा वेगळ्या भाषेत – ‘Areas we must need to improve’ अश्या स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांवर राज्य/केंद्र सरकारला काम करायला वेळ मिळाला नसेलच, [...]

  • लव्ह, इन्होवेशन :: असचं काहीतरी ..

    काल वही वाचताना एका अर्ध्या लिहिलेल्या पानापाशी येऊन थांबलो,
    गेल्यावर्षी कधीतरी लिहिलेला अर्धवट ‘प्लोग’ आहे, पण तरीसुद्धा अर्धवट शेअर करतोय,
    कारण ‘ काही काही गोष्टी अर्धवट राहण्यात खरी गम्मत असते’ हो, ना ?
    .. क्रिएटिविटीचं तसाच आहे, अन प्रेमाचंही !

  • आयोवा थंडी :: या थंडीत काय करता येईल ?

    आयोवातल्या थंडीचा कडाका सुरू व्हायला लागलाय. यावर्षी उन्हाळ्यात एक नियम कटाक्षाने पाळला गेला तो म्हणजे सुमारे ४-५ मैल बजबूत भटकंती करायची. रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलो की तासदिड तास भटकून यायचो, पण आता मात्र तसं करता येणार नाही कारण आयोवातली थंडी अमेरिकेत’ (जग)प्रसिद्ध ;) आहे !
    त्यामुळे या थंडीत संध्याकाळी घरी आल्यावर काय करता येईल याविषयी आराखडा [...]

  • अप्रॅझल :: पगारवाढ, तो आणि ती !

    सकाळी सकाळी कॅफेटेरीयात तो कॉफी पित असताना अचानक ती प्रकट झाली.
    तिला असं अचानक हसतमुखानं समोर पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं.
    ” काय लेटर घेतलं ना ? मग अप्रॅझल कसं झालं यावेळी ?
    ए सांग ना, किती पर्सेंट ? ” .. त्याच हसर्‍या मुखातून !
    ” तेवीस टक्के ! “, गालावर साधारण दोन टक्के स्माईल आणत त्याने सांगितलं, कधी [...]