• गणपती आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट !

    त्यावेळी असाच गणेशोत्सव सुरू होता.
    पंधरा मिनिटं मला एकच प्रॉब्लेम घेऊन बसलेलं बघून शेवटी ‘तो’ आलाच.
    वहीच्या पानावर मी तीन व्हेरीएबल्स आणि एक for लूप लिहिला होता पण तरीही मी संपूर्ण ‘स्युडो कोड’ लिहिण्यापासून बराच दूर होतो,
    खरंतर मला सुरूवात कशी करायची हेच समजत नव्हतं आणि मी त्या प्रश्नावर विचार करायचा सोडून दिला होता.
    माझ्याकडे बघत हसत हसत त्यानं [...]

  • माझी ‘आयडियल लाईफ’ ची संकल्पना !

    “सोचो, चाहते क्या हो ?”,
    ‘पाथ ऑफ डिव्हाईन लाईफ’ च्या शिबिरात पहिल्या दिवशी विचारलेला हा प्रश्न, मला नेहमीच अनुत्तरीत करत आलाय. करियर संबंधी निर्णय घेताना, वैयक्‍तिक समस्या सोडवताना वा इतर काही निर्णय घेताना या प्रश्नाने मला एक प्रकारे मदतच केली, पण तरीही या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर मला मिळलं नाही. परवा एका मित्राबरोबर गप्पा [...]

  • नो इंटरनेट फॉर ए विक !

    गुरूव्हिजन आणि ‘द लाईफ’ संबंधीच्या काही तांत्रिक दुरुस्त्या करताना गेल्या दोन आठवड्यात इंटरनेटवर बराच वेळ गेला. यामधे काही नविन गोष्टी मी शिकलो, केल्या त्या म्हणजे :

    ओपनआईडी ही संकल्पना आणि स्वत:ची वेबसाईट url , एक OpenId url म्हणून कशी वापरायची.
    जीमेल अकाऊन्टमधे नोटस वेगळ्या कशा ठेवायच्या, त्यासाठी छद्मी पत्ता कसा वापरायचा. [ me + notes at thelife [...]

  • शेती प्रश्न : 4 : शासनव्यवस्था

    शेतीप्रश्नावरील मागिल पोस्टमधे काही मुलभूत समस्यांचा आढावा घेतल्यानंतर त्यातील एक-एक प्रश्न बाजूला घेऊन त्यांची उकल करायचा प्रयत्न करताना अनेक छोटे-मोठे पर्याय उपल्ब्ध होत गेले, ते माईंड मॅप मधे मांडलेले आहेत. याच पर्यायांची चर्चा इथून पुढील पोस्टमधे करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यामधील सर्वात पहिला घटक आहे, तो म्हणजे शासनव्यवस्था. शासनाकडून अभिप्रेत काही गोष्टीचा यात समावेश [...]